Surprise Me!

Latest Marathi News I कोल्हापूर जिल्ह्यातील ठळक घडामोडी | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

2021-04-28 106 Dailymotion

- कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी दहा पर्यंत कोरोना बाधितांची संख्या 734, त्यापैकी एकूण 676 कोरोनामुक्त

- यंदाच्या पहिल्या सूर्यग्रहणाला प्रारंभ. करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्तीवर ग्रहणकाळात संततधार जलाभिषेक

- कोल्हापूर महापालिका निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश

- राजाराम तलावावर पोलिसांच्या वृक्षारोपण तर जोतिबावर बहरणार चाफेबन

- कोरोना व पावसाळी आजारांच्या पार्श्वभूमीवर पाच उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयांचे सक्षमीकरण

रिपोर्टर - संभाजी गंडमाळे

व्हिडिओ : मोहन मेस्त्री

Buy Now on CodeCanyon